नवीन लेखन...

मराठी माणसाला काय येतं?



मराठी माणसाला काय येतं?

मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं,मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भ­र समुद्रात झोकून देता येतं,मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते,मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते,मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं,मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो,मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं,मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते,मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं,मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं,मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं…लाभ­ले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…..जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…. …..!!!!!!

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..