मध्यंतरी मर्ढेकरांच्या ‘पिंपात मेले ओल्या उंदिर’ ह्या कवितेवरील लेखांचे प्रा. नाडकर्णी ह्यांनी संपादीत केलेले पुस्तक वाचनात आले.
त्यानंतर बरेच संदर्भ शोधल्यानंतर व अभ्यासानंतर असे लक्षात आले की ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे.
खालील ब्लॉगवर ही सर्व माहीती तसेच कवितेचा ह्या संदर्भातील असू शकणारा अर्थ यांचा समावेश केलेला आहे.
[e-link-ms]Please visit my blog#http://belsare.blogspot.in/2010/12/blog-post_17.html[/e-link-ms]
— चंद्रशेखर बेलसरे
Leave a Reply