रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही. यां काव्यात सर्व साधारण व प्रासंगिक भागामध्ये देव, मानव, ऋषी , असुर, राक्षस इतकेच नाहीतर पशु, पक्षी, यांचा पण मुक्तपणे
विचरण करताना दिसून येते. ह्या महा काव्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष सर्वच प्रवृतीचा सामान रूपाने आणण्यात कवीची कुशलता दिसून येते. निः संदेह ह्या काव्यात्मक आख्यान तत्वाना एक रमणीय काव्यमय वस्त्र परिधान करण्यात महाकवी कालीदासाना सफलता प्राप्त झाली कारण प्रत्येक पात्र जिवंत असल्याप्रत भासते.
खालील दुव्या वर टिचकी दया :
http://mnbasarkar.blogspot.com
— मा.ना. बासरकर
Leave a Reply