
१९३९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने बनवलेला हा चित्रपट. शाहू मोडक, शांता हुबळीकर, राम मराठे यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला, थोर संगीतकार मा. कृष्णराव यांचे सुमधूर संगीत आणि व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर राज्य केले. संगीतकार वसंत देसाई हे या चित्रपटाचे सहायक संगीतकार होते.
एक पोलीस आणि एक वेश्या यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडून मोकळा झाला.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply