स्वप्निल जोशी आणि गिरिजा ओक यांचा उत्तम अभिनय असलेला मानिनी हा चित्रपट २००४ साली रुपेरी पडद्यावर झळकला. यातील गाणीही सुमधूर अशीच आहेत. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाची सूत्रे सांभाळली कांचन अधिकारी यांनी. तर संगीत होते अशोक पत्की यांचे. गिरीजा ओक, स्वप्निल जोशी, मनोज बेडवे, तन्नाज करीम, अतुल परचुरे या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
चला तर मग पाहूया, मानिनी हा चित्रपट..
—
Leave a Reply