***** आजची वात्रटिका **************************मिडीया मॉडेलिंगएकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या,एकीकडे मॉडेलची आत्महत्या आहे.मिडीयाचे हे धोरणखरोखरच मिथ्या आहे.मिडीयाचा हा चटपटीतपणापत्रकारीतेचच मॉडॆल आहे !गॉंव जले हनुमान बाहरनिरोच्या हाती फिडेल आहे !!-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
— सूर्यकांत डोळसे
Leave a Reply