लॉर्ड मेकालेच्या भाकिताचा आज आम्हाला प्रत्यय येतो आहे, भ्रष्टाचाराने सर्व देश लुबाडला जातो आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे अशक्यप्राय होतांना दिसत आहे. आमच्या संवेदना नष्ट झालेल्या आहेत, ज्या आई-वडिलांनी आम्हाला हातच्या फोडाप्रमाणे जपले, त्यांचे जगणे आम्हीच नरकप्राय करून टाकले आहे. जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून आम्ही एकमेकांना संपवायला निघालो आहोत.इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत परंतु आमच्या संवेदना अजूनही जाग्या झाल्या नाहीत.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply