नवीन लेखन...

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची आकडेवारी



आपल्या देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी
(MNP) सेवेची सुरवात २५ नोव्हेंबर २०१० मध्ये प्रथम हरियाणा येथून करण्यात
आली. आणि २० जानेवारी २०११ पासून ही सेवा संपूर्ण देशभर उपलब्ध करून
देण्यात आली.

दूरसंचार नियामक मंडळाने (TRAI)
नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार ५

फेब्रुवारी २०११ पर्यंत १७.११ लाख
ग्राहकांनी या सेवेसाठी वेगवेगळ्या मोबाईल ऑपरेटर्सकडे या सुविधेसाठी अर्ज
केले आहेत.त्यापैकी ही सेवा जेथे प्रथम सुरु झाली त्या हरियाणा
सेवाक्षेत्रातून २.२९ लाख ग्राहकांनी अर्ज केले आहेत.

उर्वरित देशातील झोन-१ उत्तर-पश्चिम विभागापैकी गुजराथ येथून अधिक म्हणजे
१.६७ लाख, तर त्याखालोखाल राजस्थान येथून १.४४ लाख ग्राहकांनी या सेवेसाठी
अर्ज केले आहेत.

झोन-२ म्हणजे दक्षिण पूर्व विभागांपैकी कर्नाटक येथून १.१६ लाख, तर
तामिळनाडू सेवाक्षेत्रातून १.१४ लाख ग्राहकांनी या सेवेसाठी अर्ज केले
आहेत.

काही मोबाईल ऑपरेटर्सनी काही विनंत्या नाकारल्याचे दूरसंचार नियामक
मंडळाच्या निदर्शनास आले आहे, मात्र यामागे ग्राहकाकडून चुकीचा पोर्टींग
क्रमांक देणे, आधीची सेवा वापरताना अ‍ॅक्टीव्हेशन डेट पासून ९० दिवस पूर्ण
झालेले नसणे, आधीची देणे बाकी अशी काही कारणे आहेत.

या सेवेसाठी अर्ज करताना ग्राहकांनी मार्गदर्शक तत्वांचे काळजीपूर्वक पालन करावे असे आवाहन दूरसंचार नियामक मंडळाने केले आहे.
यासंदर्भातील अडचणी शंका निरसनासाठी खालील पत्त्यावरही संपर्क साधता येईल.

Sudhir Gupta

Principal Advisor (MS)

Telecom Regulatory Authority of India

Mahanagar Door Sanchar Bhawan

Jawahar Lal Nehru Marg (Old Minto Road), New Delhi-110002

Tel. No.011-23220018 , Fax No.011-23212014

E-mail : pradvmn@trai.gov.इन

आगळं! वेगळं!!!

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..