मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !!
कारण गेले 60 वर्षे महाराष्टात
बहुसंख्य मुखमंत्री मराठा
बहुसंख्य मंत्री मराठा
बहुसंख्य आमदार मराठा ( आताही )
बहुसंख्य सहकारी साखर कारखाने ,
मूठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य खाजगी साखर कारखाने ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य सहकारी बँका ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य नगरपालिका ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य जिल्हा परिषदा ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य पंचायत समित्या ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य दुध सोसायटी ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य ग्रामपंचायती ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य सहकारी सोसायटी ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य शिक्षण संस्था ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
सर्व प्रकारच्या नौकऱ्यात भरती ,
मुठभर श्रीमंत मराठयांच्या पोरांची !
शेती विकासाच्या बहुसंख्य योजना ,
मुठभर मराठयांच्या शेतात !
सिंचन योजनांचे सर्व पाणी व पैसा ,
मुठभर मराठयांच्या शेतात व घरात !
ग्रामीण विकासाच्या नावाने आलेला पैसा ,
मुठभर मराठयांच्या घरात !
मग ?
गरीब मराठा तरुण – तरूणींना ,शेतकऱ्यांना ,शेतमजुरानां व महिलांना काय मिळाले ?
बेकारी , गरिबी , उपासमार , कुपोषण, आत्महत्या , हुंडाबळी , बलात्कार तसेच महिलाना परित्यक्ता व विधवा म्हणुन जगणे .
हे बदलायचे असेल
व मोर्चेच काढायचे असतील तर गेले 60 वर्षे ज्यांनी सर्व थरातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवुन सर्व गरीबांना आपल्या प्रभाखाली व दबावाखाली ठेवुन आपले व आपल्या नातेवाईकांचे भले करुन घेतले त्या सर्व पक्षातील मुठभर मराठा नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत .
व
सर्व जाती – धर्मातील गरीबांची एकी करुन सत्ता ताब्यात घेउन सर्व गरीबासहित आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत .
केवळ जातीचे मोर्चे काढुन गरीब मराठयांचे कधीच भले होणार नाही तर भले मुठभर सत्ताधारी व श्रीमंत मराठयांचेच होईल हे लक्षात ठेवा .
उलट
या “मराठा क्रांती मोर्चा “मुळे सर्व जातीतील गरीबात द्वेष व दरी वाढेल . त्यामुळे मराठयांसहित सर्व गरीबांचे प्रश्न सोडवनेच मुश्कील होईल असे मला वाटते .
— — बी. के. पाटील
एक अस्वस्थ मराठा तरुण पटलं असेल तर पुढे पाठवा ….
व्हॉटसअॅप वरुन…
Leave a Reply