नवीन लेखन...

वाढदिवस

माझ्या आयुष्यात महत्व फक्त एकाच दिवसाच
ज्या दिवशी माझा जन्म झाला
जो लक्षात ठेऊन माझ्या मित्रांनी माझ्यावर
शुभेच्छांचा वर्षाव केला

मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मला
नेहमीच आनंद झाला
कारण त्यांच्यामुळेच तर माझ्या जीवनाला
अर्थ प्राप्त झाला

प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी जीवनातील किती वर्षे
घटली याचा हिशोब नाही मांडला
पण ! शुभेच्च्या देणारे मित्र किती वाढले
यावर मात्र काना डोळा ठेवला

माझ्या प्रत्येक वाढदिवशी माझ्या
वयाबरोबर एक मित्रही वाढला
माझ्या विचारांच्या गाठोड्यात एक
नवीन विचारही जमा झाला

माझ्या प्रत्येक वाढदिवशी मी समाज्याच्या
आणि देशाच्याही नजरेत मोठा झालो
ते मोठेपण टिकविण्यासाठी मी
पुन्हा पुन्हा सज्य झालो

माझा वाढदिवस मी थाटामाटात
कधीच साजरा नाही केला
पण ! त्यामुळे मिळणारा आनंद मात्र
मी कधीच नाही गमावला

कवी – निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..