विचारवंताच्या जाण्याने फक्त विचारवंतच व्यतीत होतात …
जे व्यतीत होतात तेच पुढे विचारवंत होतात…
जे त्या गेलेल्या विचारवंताचे विचार जिवंत ठेवतात …
विचारवंत गेला म्हणून त्याचे विचार नष्ट होत नसतात
उलट त्याचे विचारच तो गेल्या नंतरही जिवंत असतात
जे त्याला अमरत्व प्राप्त करून देत असतात …
उलट त्याचे विचारच तो गेल्या नंतरही जिवंत असतात
जे त्याला अमरत्व प्राप्त करून देत असतात …
विचारवंताला संपवला म्हणून विचार संपत नसतात …
ते अनंत काळापर्यंत आपला प्रकाश पसरवतच असतात …
तो नसला या जगात तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतच असतात …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply