रामाने मारिला रावणाला तो दिवस म्हणजे दसरा……….. असत्यावर सत्याचा विजयोत्सव म्हणजे दसरा …….. राक्षशी वृत्तीवर स्त्रीशाक्तिच्या विजयाचा दिवस म्हणजे दसरा….. कौरवांच्या कैदेतून विराठ राजाच्या गाईंची सुठका पांडवानी अज्ञात वासात असतानाही केल्याचा दिवस म्हणजे दसरा….. लुटवुन सोने मिटवून जुनी भांडणे एकत्र येण्याचा दिवस म्हणजे दसरा……. येणार्या दीपावलीची चाहूल म्हणजे दसरा ….. साडेतीन शुभ मुहर्तापैकी एक मुहेत म्हणजे दसरा …. म्हणूनच आवर्जून मित्राना शुभेच्छा देण्याचा दिवस म्हणजे दसरा …. शुभ दसरा …………… कवी- निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply