|सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || || शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते || सृजन,पालन ,संहार …सरस्वती,लक्ष्मी,काली……..स्त्रीशक्तींना मनःपूर्वक वंदन.. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…..!! // श्री ज्ञान सरस्वती देवी प्रसन्न // // नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे/ वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव // श्री क्षेत्र बासर येथील श्री ज्ञान सरस्वती महात्म्य आपली भारतीय सनातन आर्य संस्कृती अखिल विश्वा मध्ये प्राचीन संस्कृती मानलेली आहे. ह्याचे प्रमाण म्हणजेच अपौरुषेय वेद, दर्शन ग्रंथ , शास्त्र पुराण हें ग्रंथ होत. सनातन धर्माची मौलिक विशेषता म्हणजे तत्व वाद , अद्वैत सिद्धांत , वैदिक संस्कृतीची व्यवहारिक व पारमार्थिक श्रेष्ठता आणि द्वैत प्रपंचातून अद्वैत रुपात जाणे, किंबहुना आपण ज्यास जिवन मुक्ती म्हणतो ती आवस्था प्राप्त करण्याची समर्थता आहे . मानवास आतिउच्च स्थान प्राप्त होण्याची क्षमता हि ह्या धर्माची ,संस्कृतीची एक विशेषता आहे म्हणूनच आपला भारत देश एकेकाळी संपूर्ण जगाचा गुरु होता. हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ………… http://mnbasarkar.blogspot.com
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply