1) बाल गणेश ( गणपती ) —
सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
2) तरुण गणपती—-
ह्या रूपात श्री गणेशाला आठ हात आहेत आणि तो मध्यानिच्या सुर्या सारखा तळापतो आहे.त्याच्या आठही हातात अंकुश, गळफास (चाबुक) मोदक ,कवठ ,गुलाबी जांब ,कोवळी साळीचे रोप व उस आहेत.त्या लाल रंगामुळे तरुणाईचा जणु बहरच आलेला आहे.
[elink]हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या#http://mnbasarkar.blogspot.com[/elink]
— Marathi
Leave a Reply