हिंदीत
एक म्हण आहे ” सावधानी हटी और दुर्घटना घटी”. प्रत्येकाला सावध व
खबरदार रहावेच लागते मग नौकरी असो वा
एक म्हण आहे ” सावधानी हटी और दुर्घटना घटी”. प्रत्येकाला सावध व
खबरदार रहावेच लागते मग नौकरी असो वा
धंधा. राजकारणी लोकांना तर जास्त सावध राहावे लागते. त्यांच्या थोड्याश्या असावधानिमुळे देशाचा
इतिहास बदलून जातो. बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला.
शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी,
हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले.
अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो
शिवाजीस भेटण्यास
— विवेक पटाईत
Leave a Reply