समलैंगिकता जर नैसर्गिक होती तर
स्त्री – पुरुष दोघांची ही निर्मिती करण्याची गरज का
भासली असेल सृष्टीच्या निर्मात्यास …
निसर्गाच्या नियमाप्रमाणे
सम असणारी चुंबकाची दोन टोकेही का
एकत्र येत नसतील …
सृष्टीत सृजन व्हायला
दोन भिन्न लिंगीच का
एकत्र यावे लागतात …
अपघाताने, अपवादाने, सोयीने आणि कृत्रिमरित्या
निसर्गात बरेच बदल का
होत असतात…
समलैंगिकते सारख्या गोष्टीना नैसर्गिक मानत मोक्ष नाही
तर कामास आपल्या जिवनाच अंतिम ध्येय मानून
मनुष्याच जीवन व्यर्थ संपवण
हाच उद्धेश असेल का कलियुगाचा कदाचित …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply