साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक
पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.
— अरुण जाखडे (लोकसत्ता)
Leave a Reply