स्त्री – पुरूष हे एकमेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू
मग त्यांच्या आकर्षणावरच पश्नचिन्ह का निर्माण होते बरे…
स्त्रीने अंगप्रदर्शन करावे आणि पुरुषाने त्याकडे आकर्षित होऊ नये
म्ह्णजे पुरुषाच्या पुरुषत्वाला कुलूप लावणे नव्हे बरे…
परुाषाने स्त्रीकडे पाहताना तिच्यात आई, बहीण, मुलगी पाहावी
आणि स्त्रीने पुरुषाकडे पाहताना… न बोललेले बरे…
स्त्रीला पुरुषाच्या ज्याचे आकर्षण ते तो उगडे ठेऊ शकत नाही हे त्याचे दूर्दैव
आणि स्त्रीच्या डोक्यावरील केसापासून पायाच्या नखापर्यंत सारेच
पुरूषाला आकर्षित करते हे स्त्रियांचे दूर्दैव बरे…
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
Leave a Reply