स्वप्न June 11, 2010 विवेक पटाईत साहित्य स्वप्नाचिये नगरी त्याने घरकुलाचे स्वप्न पाहिले मोडक्या झोपडीतच त्याचे आयुष्य मात्र भंगले. — विवेक पटाईत विवेक
Leave a Reply