कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
झुडपातल्या सशाहुनी शेगडीवरची कोंबडी बरीअरबस्थानच्या सोन्यापेक्षा नोकरीची खुर्ची खरी !!
रंजनात स्वप्नातील जीवनाला अर्थ येईजगण्याच्या आशेपाई धरतीला ठअव नाही !!
सुटली दोरी तुटे पतंग माघारी ना येई हाती हातातली संधी जाता करु नको त्याची क्षिती !!
— जयंत वैद्य
Leave a Reply