एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….
साहित्य
- हळद २५० ग्राम
- मैदा १०० ग्राम
- पिठी साखर २ टीस्पुन
- दुध ५० एम एल
- सजावटीचे साहीत्य
कृती :
प्रथम एका भांड्यात हळद पीठी साखर मैदा एकत्र करून घेणे. त्यात हळू हळू दुध टाकून चपातीच्या कणकेसारखी भिजवून घेणे. नतर त्या गोळ्याचे ३ सारखे भाग करावे.
प्रथम त्यावर शरीराचा भाग बसवून घ्यावा. नंतर दुसरा छोटा गोळा चेह-यासाठी त्यावर ठेवावा. त्या नंतर एका दोर्याने जानवं बनवून ते घाला.
नंतर तिस-या भागातून कान, पाय व सोंड बनवावे. नंतर गणपतीला सजवावे.
— सौ. वैशाली सुळे
Leave a Reply