उच्च रक्तदाब असलल्या मंडळींसाठी काही सूचना
1. खसखस आणि टरबुजांच्या बियांचा गार समप्रमाणात घेऊन वाटून मिसळावे. सकाळ संध्याकाळ खाल्याने उच्च रक्तचाप कमी होतो.
2. एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास उच्च रक्तचाप कमी होतो.
3. मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम मिळतो.
4. फांदीवर पिकलेली पपई ३० दिवस सकाळी रिकाम्या पोटी खावे. नंतर २ तास काही खाऊ नये.
5. गहू व चणे समप्रमाणात घेऊन दळावे. या पिठाच्या पोळ्या खाव्या.उच्च रक्तचाप कमी होतो.
6. रात्री ऐका ताब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी प्यावे . त्याने उच्च रक्तचाप सामान्य होतो.
Leave a Reply