सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.
ज्याला लोक इंद्र, मित्र, वरुण असे संबोधितात ते सर्व एकच आहेत .त्यांची ऋषिमुनी वेगवेगळ्या नावाने आराधाना करतात. वास्तविक पाहता पुराण तर वेगवेगळ्या पंथांच्या निर्माणात गुंतला गेला आहे.
हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ………… http://mnbasarkar.blogspot.com
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply