२६ जुलै १६७७ ः शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत जिंजीचा किल्ला जिंकला.
२६ जुलै १६८० : कर्नाटकातील कारवारला बजाजी पंडीत हा इंग्रजांना तहात ठरल्यापेक्षा स्वतासाठी जास्त होन मागायचा.मात्र इंग्रजांनी ते देण्याचे नाकारले आणि संभाजी महाराजांच्या कानावर ही तक्रार घालण्याची योजना इंग्रजांनी आखली.
विजय दिन – भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
घडामोडी
१९६५ – मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
२००५ – मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
२०११ – मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.
जन्म
१८७४ – शाहू महाराज, समाज सुधारक.
१९२७ – जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४३ – मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
१९४९ – थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
मृत्यू
१८६७ – ओट्टो, ग्रीसचा राजा.
१९५२ – एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
२००९ – भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.
Leave a Reply