होजे सेल्सो बार्बोसा दिन – पोर्तोरिको
घडामोडी
१९९६ – अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
२००२ – युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
जन्म
१८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
२००२ – कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
२००३ – बॉब होप, इंग्लिश अभिनेता.
Leave a Reply