घडामोडी
२३८ – रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्याला सम्राटपदी बसवले गेले.
१६९२ : संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या मार्फत त्यांना ‘मिरज’ ची देशमुखी दिली.
जन्म
१९२२ – बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
१९२५ – शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
१९५९ – संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
२००८ – इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
Leave a Reply