एक मॅटर्निटी होम
वेळ दुपार १.१५
एक प्रसूती होते
आई नॉर्मल
बेबी नाॉर्मल
पण बाळ शांत
निपचित पडून
सगळी कडे आनंद मिश्रीत टेशंंन
नर्सेसची धावपळ
डाॅक्टरची गडबड
मुख्य डॉक्टरला पाचारण
मुख्य डॉक्टर कडून तपासणी
निरनिराळ्या तपासण्या
सगळे रिपोर्ट नॉरमल
बाळ अजूनही शांत पणे पडून
असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत ,
आणि अचानक
बाळ मोठ्या मोठ्याने रडू लागले
सगळे हसले
त्यांना कळले
१.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप.
ठिकाण कुठेले सांगायला हवय?
Leave a Reply