नवीन लेखन...

यापेक्षा सरळ गोळ्याच घाला

प्रकाशन दिनांक :- 30/03/2003

आपल्या देशात सध्या सर्वाधिक महाग वस्तू काय आहे, असा प्रश्न कोणी केलाच तर चटकन सेकंदाचाही वेळ न लावता उत्तर समोर येईल, ते म्हणजे ‘जगणे’. अर्थात हे उत्तर राजकारणी आणि नोकरशाही या जमातीला लागू पडत नाही कारण या महागाईचे उद्गाते ते स्वत:च आहे. ज्याच्या हाती पलिता आहे तो स्वत:ला त्याची आच कशी लागू देईल?
[…]

गोमाता आणि म्हैस

प्रकाशन दिनांक :- 23/03/2003

घटना तशी जुनी, परंतु फार उद्बोधक आहे. रेसमध्ये धावणारे घोडे बाळगणारा एका तबेल्याचा मालक एकदा फार चिंतेत पडला होता. रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहून, रेस जिंकून त्याला भरपूर पैसे मिळवून देणारे त्याचे घोडे अचानक माघारु लागले.
[…]

आदर्शाचे मापदंड

प्रकाशन दिनांक :- 16/03/2003

सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
[…]

धोक्याची घंटा

प्रकाशन दिनांक :- 02/03/2003

एखादे राष्ट्र उभे राहते, टिकते, विकसित होते ते कशामुळे? त्या राष्ट्रातल्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे, वाहणाऱ्या नद्यांमुळे, जमिनीच्या पोटात सापडणाऱ्या खनिजामुळे, दूरवर पसरलेल्या डोंगररांगामुळे की, विपुल पीक देणाऱ्या शेतीमुळे? नाही!
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..