नवीन लेखन...

त्यांच्या चितेतून उठतील क्रांतीच्या ज्वाला

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू अटळ असतो. निसर्ग नियमातील ही एक अतिशय सामान्य बाब आहे. परंतु त्यातील जन्म ही जितकी सामान्य बाब आहे, तितका सामान्य मृत्यू नसतो. […]

विकासाची पहिली पायरी

प्रकाशन दिनांक :- 20/07/2003

गरिबी किंवा दारिद्र्य हा मानवजातीला लाभलेला शाप आहे यात शंका नाही. आपण गरीब असावे, कोणत्याही ऐहिक सुखाची आपल्याला गरज नाही, असे कोणालाच वाटत नसते आणि तसे कोणाला वाटत असेलही तर तो त्याने विवशतेतून स्वीकारलेला पलायनवाद असतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती केवळ ऐहिक सुखासाठीच जगत असते असे नाही.
[…]

आम्ही मागे का?

प्रकाशन दिनांक :- 13/07/2003

आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.
[…]

शेतकर्‍यांच्या नशिबी वाट पाहणेच!

परिवर्तन हा जगाचा नियम किंवा स्थायिभाव आहे असे म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे. तशी तर कुठल्याही नियमाबद्दल शंका घेतल्या जाऊ शकते, परंतु आम्हाला या नियमाला असलेला अपवाद आढळून आला आणि असा नियम असल्याची खात्री पटली. अपवादानेच नियम सिध्द होतात ना?
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..