नवीन लेखन...

रिकामटेकड्यांचे उद्योग

प्रकाशन दिनांक :- 31/08/2003

‘घ्ह घ्ह्ग्र्ी ानीब् ूग्स ग्े ूार्ी ूग्स, ाहूग्ीा म्दल्हूीब् ग्े ल्ीग्हर्ीत् र्ीह् ानीब् स्र्ीह ग्े ार्ेजीू ग्ह ानीब् िगत्् ार्ेमज्ू प्ग्े दैह िगत््’
भारताला भेट दिलेल्या एका अमेरिकन माणसाने केलेले हे भारताचे वर्णन आहे. या वर्णनात अतिशयोक्ती अजिबात नाही. हेटाळणीचा सूर असेल, परंतु तो वस्तुस्थितीला सोडून नाही.
[…]

दिशाहीन संवेदनशीलता!

प्रकाशन दिनांक :- 24/08/2003

‘नेमेचि येतो मग तो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे येण्या-जाण्याची सराईत नियमितता पाळणारा स्वातंत्र्यदिन आला आणि गेलाही. 56 वर्षाच्या वहिवाटीने निर्माण झालेला तोच तोचपणा वगळता बाकी नवीन काही नव्हते. जिथे स्वातंत्र्यच दीन झाले आहे तिथे स्वातंत्र्यदिनात तरी उत्साह कुठला म्हणा!
[…]

व्यर्थ शक्तिपात

प्रकाशन दिनांक :- 17/08/2003

हिंदू मान्यतेनुसार मनुष्य योनीतला जन्म अतिशय दुलर्भ मानला जातो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटायचे असेल, मोक्ष साधायचा असेल तर तो केवळ मनुष्य जन्मातच साधता येतो. आधीच मनुष्य योनीतला जन्म दुलर्भ आणि त्यातही तो भारतासारख्या देवभूमीत होणे तर अधिकच दुलर्भ.
[…]

भ्रमातून डोकावणारे वास्तव

प्रकाशन दिनांक :- 10/08/2003

हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..