नवीन लेखन...

शेतकर्‍यांच्या नशिबी वाट पाहणेच!

परिवर्तन हा जगाचा नियम किंवा स्थायिभाव आहे असे म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे. तशी तर कुठल्याही नियमाबद्दल शंका घेतल्या जाऊ शकते, परंतु आम्हाला या नियमाला असलेला अपवाद आढळून आला आणि असा नियम असल्याची खात्री पटली. अपवादानेच नियम सिध्द होतात ना?
[…]

भरकटलेलं जहाज

प्रकाशन दिनांक :- 29/06/2003

सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. बऱ्याच ठिकाणी दोन- तीन चांगले पाऊस येऊन गेले आहेत. वातावरणात एक वेगळेच चैतन्य भरुन उरले आहे.
[…]

आवडती आणि नावडती

गरीब लोक राहत असलेला श्रीमंत देश, ही पाश्चात्य देशात आपली एकेकाळी ओळख होती. परिस्थितीत आज फार फरक पडला आहे असे नाही आणि फरक पडलाच असेल तर तो तपशिलात पडला आहे. या श्रीमंत देशाची श्रीमंती काही मोजक्या शहरी भागातून आज ऊतू जात आहे, तर या श्रीमंत देशातील बहुसंख्य गरीब आजही ठाामीण भागातून आपल्या फाटक्या श्रीमंतीतच (?
[…]

मंगल-अमंगल

प्रकाशन दिनांक :- 15/06/2003

पृथ्वीतलावर मानवाचे आगमन होऊन लक्षावधी वर्षांचा कालखंड उलटला आहे. या लाखो वर्षांचे कालखंडात मानवाने खरोखरच स्मितीत करुन सोडणारी प्रगती केली. निसर्गदत्त अवस्थेत कच्चे अन्न खाऊन जगणारा मानव ते ब्रह्यांडाच्या अफाट पसाऱ्यात पृथ्वीतलावरील जीवसृष्टीसारखीच जीवसृष्टी आणखी कुठे अस्तित्वात आहे काय, याचा शोध घेणारा मानव हा प्रवास खरोखरच थक्क करुन सोडणारा आहे.
[…]

आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

प्रकाशन दिनांक :- 01/06/2003

गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?
[…]

वर्तुळ पूर्ण होतेय!

प्रकाशन दिनांक :- 25/05/2003

सृष्टीतील घटनाक्रमाचा उल्लेख करताना हमखास किंवा एकमात्र वापरला जाणारा शब्द आहे ‘चक्र’. सृष्टी हा शब्द, त्या शब्दातून प्रकट होणारी संकल्पना त्याला चक्र जोडल्याशिवाय पूर्णपणे साकार होत नाही. ‘सृष्टीचक्र’ या पूर्ण शब्दातून होणारा बोध हेच स्पष्ट करतो की, एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सृष्टी पुन्हा – पुन्हा त्याच ठिकाणी येत असते.
[…]

सवयीचे गुलाम

प्रकाशन दिनांक :- 18/05/2003
परवा सहजच एका परिचिताच्या संदर्भात दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला. गर्दी भरपूर होती. त्या गर्दीतीलच दोघांचा संवाद कानी आला.
[…]

वैचारिक प्रदूषण सर्वाधिक घातक!

‘आनो भद्रा ऋतवो यन्तु विश्वत:’. वेदातील या प्रार्थनेचा अर्थ आहे, सकल विश्वातून उत्तमोत्तम विचार आमच्यापर्यंत येवोत. व्यक्ती किंवा समाजाच्या घडवणुकीतील उत्तम विचारांचे महत्त्वच या प्रार्थनेतून अधोरेखित होते. […]

सज्जनांनो, आग लावा व्यवस्थेला!

प्रकाशन दिनांक :- 04/05/2003

कलियुगाला प्रारंभ केव्हा झाला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते भारतीय युद्धाच्या (संदर्भ – महाभारत) प्रारंभापासून कलियुगाला सुरूवात झाली तर बरेच लोक श्रीकृष्णाच्या निर्याणापासून कलियुग प्रारंभ झाल्याचा दावा करतात. भीम आणि दुर्योधन यांच्यातील अंतिम गदायुद्धात भीमाने श्रीकृष्णाच्या निर्देशावरून दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार केला.
[…]

विदर्भाच्या मागणीचे ‘इगीत’

प्रकाशन दिनांक :- 27/04/2003

हिन्दुस्थानला इंठाजांच्या जोखडातून सोडविण्याकरिता हजारो नव्हे, लाखोंनी बलिदान दिले. हे स्वातंत्र्य मिळविण्याकरिता अनेकांनी अनेक मार्ग चोखाळले. भगतसिंग-राजगुरुंचा आपला मार्ग होता, तर सुभाषचंद्र बोसांचा व सावरकरांचा वेगळाच मार्ग.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..