नवीन लेखन...

समरसता की समरांगण?

प्रकाशन दिनांक :- 29/02/2004

ब्रह्यदेवाने ही सृष्टी निर्माण केली असे आम्ही मानतो. वृक्ष-वेली, पशु-पक्षी, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी त्यानेच निर्माण केली. असे म्हणतात की, ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यावरही सर्वोत्तम निर्मितीचे समाधान ब्रह्यदेवाला झाले नाही.
[…]

पुन्हा एका शिवाजीची गरज!

प्रकाशन दिनांक :- 22/02/2004

भारतीय पुराणात सप्त चिरंजीवांचा उल्लेख आहे. बजरंगबली, अश्वत्थामा वगैरे मंडळींचा या सप्त चिरंजीवात समावेश आहे. पुराणकथांचे लेखन नेमके केव्हा बंद झाले ते माहिती नाही, परंतु ते आजतागायत सुरू राहिले असते तर त्यात आठव्या चिरंजीवी संकल्पनेची नक्कीच भर पडली असती.
[…]

आमचे एकमार्गी जागतिकीकरण!

पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलनाचा वेग हजारो वर्षांपूर्वी होता, तसाच आजही आहे.याचाच अर्थ काळाची दैनिक गती कायम आहे, परंतु अलीकडील काळात जग मात्र झपाट्याने बदलत आहे. माणसाचे जीवनमान, विचार, भाषा, सांस्कृतिक जडणघडण दिवसागणिक बदलत आहे. […]

श्रद्धा की आत्मवंचन?

जग एकविसाव्या शतकात दाखल झाले आहे, असे आपण अभिमानाने म्हणत असतो. या अभिमानाच्या मागे असते मानवाने वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे पाठबळ. गेल्या शे-दीडशे वर्षात मानवाने शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीची शिखरे अतिशय झपाट्याने सर कलीत, यात काहीच शंका नाही. […]

एकत्रित प्रयत्नांची गरज

प्रकाशन दिनांक :- 01/02/2004

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे संतवचन निश्चितच प्रेरणादायी आहे. फक्त बदलत्या काळानुरूप या वचनात किंचित बदल सुचवावासा वाटतो. केवळ केल्याने काही होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..