नवीन लेखन...

सर्वव्यापी भ्रष्टाचार!

जनतेच्या सर्वाधिक आशा ज्या न्यायसंस्थेवर केंद्रीत असतात तिथेही भ्रष्टाचार चालतो. मागे सर्वोच्च न्यायालयानेच तशी कबूली दिली होती. तस्करीच्या आरोपाखाली अडकलेल्या अविनाश भोसलेला रात्रीतून जामिन कसा मिळू शकतो?
[…]

अराजकाची नांदी

लोकांनी स्वत:च कायदा हातात घेऊन न्याय करण्याच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका खेड्यात गावकऱ्यांनी दहा चोरांना बदडून जिवानिशी मारल्याची घटना ताजीच आहे. या चोरांच्या उपद्रवाची अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आपल्या पद्धतीने न्याय केला.
[…]

कुठे गेले ते सौंदर्य?

कोण होतास तू, काय झालास तू?’ हे चित्रपटगीत एकेकाळी खूप गाजले होते. आजही त्या गीताचे बोल कानाला सुखावून जातात आणि मनाला विचार करायला भाग पाडतात.
[…]

क्रूर अपेक्षा

निमहकीम लोकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. रोगी मरणार नाही तर काय? कुणी सांगते पॅकेज द्या, कुणी सांगते सबसिडी द्या, कुणी स्प्रिंकलरसाठी अनुदान देण्याचा उपाय सुचवतो, तर कुणी बियाणे मोफत पुरवायला सांगतो आणि सरकारदेखील फारशी शहानिशा न करता हे सगळे उपाय करून पाहते, त्यासाठी कोट्यवधींची उधळण करते.
[…]

एक चांगली सुरुवात

जगणे हा अपघात आहे, ती एक कला आहे की नुसतेच एक रहाटगाडगे आहे, यावर मतमतांतरे असू शकतात. जन्माला आलोच आहोत तर मरण येईपर्यंत जगणे भाग आहे, या मताचे बरेच लोक असतात आणि त्यांच्या जीवनात अर्थातच सौंदर्यदृष्टीला फारसे महत्त्व नसते; परंतु जगण्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परिस्थिती कशीही असो, जीवनात आनंद निर्माण करण्याची, जीवनात आनंद शोधण्याची त्यांची ऊर्मी कायम असते.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..