नवीन लेखन...

अजूनही आशा आहेत !

चांगली माणसे आजकाल दुर्मळ झाली आहेत, अशी सगळ्यांची तक्रार असते. अर्थात ही तक्रार करताना आपण तेवढे चांगले आहोत, आणि बाकीचे तेवढे नालायक आहेत, हा भाव मनात अंतर्भूत असतो. चांगल्या माणसांच्या दुर्मिळतेची तक्रार करणारे सगळेच जर चांगले असतील तर मग चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत, या तक्रारीत अर्थच उरत नाही.
[…]

मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक

हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.
[…]

भक्तीचा धंदा !

16 रविवार,डिसेंबर 2007

पैसा कमविणे ही एक कला समजली जाते. प्रत्येकालाच ही कला साधते असे नाही. त्यामुळे बरेचदा आर्थिकदृष्टीने मोठे होण्याची पूर्ण क्षमता असूनही अनेकांना गरिबीतच खितपत पडावे लागते.
[…]

शिवाजी शेजारच्या घरात

नुकतेच घरी मंगलकार्य झाले. मुलाच्या लग्नाला आणि स्वागत समारंभाला लोकांची खूप गर्दी झाली होती. आनंद झाला, समाधान वाटले. […]

कठोर नियंत्रण हवे!

2 रविवार,डिसेंबर 2007

वीज भारनियमन संदर्भात ‘भारनियमन नव्हे देशद्रोह’ हा प्रहार आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आमच्या मनातले विचारच त्या प्रहारमध्ये शब्दबद्ध झाल्याचे बहुतेकांचे मत होते. भारनियमनाने केवळ उद्योगजगतच नव्हे तर सामान्यांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..