स्वप्न अन् सत्य
कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी
स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
[…]
कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी
स्वप्नातल्या पर्यापेक्षा लग्नाची बायको खरी !!
[…]
जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी तुजविना करमेना मज होई लाही जयदेवी जयदेवी ……… !! तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या जयदेवी जयदेवी….. ।।१।। अर्धांगी गायी ते अंगाई गीत होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत अखेरी वाचीत बसतो कविता तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता जयदेव जयदेवी…. ।।२।। […]
स्वातंत्र्यवीरांची मार्सेलिस उडी
[…]
युगा मागुनी युगे संपली सुर्याभोवती फिरते अवनी
मिलन त्यांचे कधी होईना सूर्याची ती पाठ सोडेना ।।१।। […]
धुंद सागराच्या काठी पडे तुझी गाठ एक एक स्वप्नांची या कशी लागली ही वाटअश एक स्वप्नांची ही असे ही कहाणी तुझ्यावीण झालो जगती जरी मी विराणी ।।१।। एक पाऊली तू जाता कापिते ही लाट तुझ्यापाठी पाऊल माझे सांग कुठे जात अथांग या सागरी असती माणिके अनेक परंतु हाती माझ्या येती शिंपले नि शंख ।।२।। तुझ्या येई […]
दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।। येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।। आज […]
सिनेतारकांना आपला आदर्श मानणार्या, झिरो फिगर साठी उपाशी रहाणार्या आजच्या षोडशी…. पिचलेले गाल तिचे पोटात नाही अन्न. शरीराला झाकायला अपुरे छिन्न वस्त्र. गैर समज करू नका भिकारिण ही नाही कुणी डाइटिंग वर आहे षोडशी फुलराणी. — विवेक पटाईत
एक होता राजा… त्याची काय मजा… त्यानं खाल्ला काऊ.. पोटात झाला बाऊ
[…]
ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान कुठे हरवले परंतु माझे […]
इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात ‘पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions