July 2010
इये मुंबईचिये नगरी.. उत्तर रंग (२०१०)
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे. […]
सासुरवाशिण
सासुरवाशिण
[…]
निशा-रात्र
निशा-रात्र
[…]
न्यायदान (3)/ वकील
न्यायालयात गेल्या वर – न्याय मिळो न मिळो खिसा मात्र रिकामा होतो
[…]
भारत बंद (वात्रटिका)
आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या http://suryakantdolase.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे
सुप्रसिद्ध गायिका सौ आशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना
सुप्रसिद्ध गायिका सौ आशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना
[…]
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
आज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे. […]