August 2010
अपघात आणि नामस्मरण
नामस्मरण करून जर माझा फायदा होत असेल तर काय हरकत आहे आणि मला काही त्यासाठी पैसे मोजावे लागत नाही उलट मी नामस्मरणामुळे वर्तमानकाळात राहतो, डोक्यात नको ते विचार येत नाहीत
[…]
रेव्ह पार्टी
रेव्ह पार्टी
रस्त्यावर होतो ते तमाशा
आडोश्याला पार्ट्या असतात.
त्यात पिचाळलेली कार्टी,
पिचाळलेल्या कार्ट्या असतात.
[…]
“जागते स्वप्न” … विक्रमादित्य सचिनचा सुंदर प्रवास
इतिहास घडताना…..सचिन सर्वाधिक सामने खेळणारा कसोटीवीर
[…]
योग्य विमा योजना ठरवताना…
विमा हे केवळ करसवलत मिळवण्याचे साधन नसून भविष्यात कर्त्या पुरुषाचे उत्पन्न थांबल्यानंतरही कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये हे विम्याचे मूळ उद्दिष्ट आहे. विम्याची गरज पटूनही नेमकी कोणती योजना निवडावी हे ग्राहकाला समजत नाही. आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यात उत्पन्नाची सांगड घातली की, काही समीकरणे मांडून योग्य योजना ठरवणे सोपे जाते.
[…]
३ ऑगस्ट १९५६ – बलविंदर सिंग संधूचा जन्म
क्रिकेटविश्वातील ३ ऑगस्ट …त्याचे पदार्पणही नाटकीय होते. चेंडू ‘आत’ (म्हणजे टप्पा पडल्यावर यष्ट्यांच्या रोखाने येणारा) आणि ’बाहेर’ (म्हणजे टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांपासून दूर जाणारा) ‘डुलविण्याची’ त्याची हातोटी होती. […]
आपत्ती व्यवस्थापनाची ऐशी तैशी
आपत्ती व्यवस्थापनाची गरज असल्याचे पटत असूनही राज्यकर्ते ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. मुंबईत अलीकडेच झालेल्या क्लोरिन वायू गळती प्रकरणामुळे ही गरज नव्याने अधोरेखित झाली. वाढत्या औद्योगिकरणामुळे विविध धोके संभवत असून आपले जीवन अधिक अनिश्चित बनत चालले आहे. भविष्यात घडू शकणार्या अशा दुर्घटनांशी सामना करण्याची तयारी ठेवली नाही तर कोणताही अनर्थ ओढवू शकेल.
[…]
“बोथमची अॅशेस” आणि “डॉक” (क्रिकेट फ्लॅशबॅक)
क्रिकेट विश्वातील २ ऑगस्ट
[…]
इंग्लिश
आपण आज बघतो इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. बरीचशी मंडळी परीस्थिती नसतांना मराठी माध्यमात न टाकता ते आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकतात, पण तसे पहिले तर हे काही अतिआवश्यक नाही. मराठी माध्यमात राहून देखील इंग्लिश चे ज्ञान सुधारता / वाढवता येते. पण त्यासाठी आवश्यक असतात प्रयत्न. लगेच १-२ दिवसात इंग्लिश येत नाही त्यासाठी रोजचा सराव असणे आवश्यक आहे तर काय सराव करायचा
[…]
फ्रँक वॉरेल – पहिला ’काळा’ कर्णधार (क्रिकेट फ्लॅशबॅक)
1 ऑगस्ट 1924 रोजी वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील बार्बडोस बेटांवरील एम्पिरिअल क्रिकेट मैदानापासून जवळच असणार्या एका घरात एक बालक जन्माला आले. यथावकाश त्याचे नामकरण फ्रॅंक मॉर्टिमर मॅग्लीन वॉरेल असे करण्यात आले. हा पुढे जाऊन एक उच्च श्रेणीचा शैलीदार फलंदाज बनला. नियमितपणे वेस्ट इंडीजचे नेतृत्व करणारा तो पहिलाच कृष्णवर्णीय खेळाडू ठरला, तेही एक डझन श्वेतवर्णीय कर्णधारांनंतर. क्रिकेटच्या सामाजिक इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती.
[…]