नवीन लेखन...

आरोप…

वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती ही फारच विदारक व केविलवाणी आहे, तरी ती परिस्थिती कमीत कमी शब्दात मांडण्याचा/व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
[…]

अव्यक्त असलेला उलटा वटवृक्ष

त्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत
[…]

जे का रंजले-गांजले…

आपल्या मराठी मुलखात निराधार व्यक्तींची अशी व्यथा पुढारलेल्या समाजरचनेला निश्चितच शोभनीय ठरणारी बाब नाही.
[…]

सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग – १

आजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्‍या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे.
[…]

व्यथा वार्धक्याची

व्यथा वार्धक्याची

नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला

अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला

दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना

असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना

गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला

प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा

आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती

अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला

अनिल आपटे
[…]

1 2 3 4 5 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..