2010
ट्रिमेंडस्! फफफफफफफफंटास्टिक! मूर्तिकार मार्व्हलस मूर्तिकार
या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !
[…]
सप्टेंबर २२ : कसोटी = बरोबरी
तोवरच्या १,०५२ कसोट्यांच्या इतिहासातील केवळ दुसरी बरोबरीत संपलेली कसोटी २२ सप्टेंबर १९८६ रोजी ‘संपली’. प्रतिस्पर्धी होते भारत-ऑस्ट्रेलिया.
[…]
आपलं घर
वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशन या संस्थेतर्फे आपलं घर या नावाने पुण्यातील वारजे येथे अनाथ विद्यार्थी गृह चालवले जाते. स्व. वैभव फळणीकर या गुणी व हुशार मुलाचे २००१ साली अचानक कॅन्सरने निधन झाले.या धक्क्यातून सावरून श्री. विजय फळणीकर यांनी हा ट्रस्ट स्थापन करून एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. यात त्यांना सौ. फळणीकर आणि इतर काही सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
[…]
निसबत अर्थात सम्बन्ध -प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार
दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविणारी कविता म्हणजे ‘सम्बन्ध’
[…]
भगवान श्रीकृष्ण
भगवान श्रीकृष्ण […]
करवीर निवासिनी भक्तीपद
करवीर निवासिनी भक्तीपद
[…]
श्री शिव भजन
श्री शिव भजन
[…]