नवीन लेखन...

हॅमिल्टन मसाकझा आणि एका दिवसात 3 डाव

…केनियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 156 आणि नाबाद 178 धावा काढल्या. (झिम्बाब्वेचा कसोटीदर्जा सध्या निलंबित अवस्थेत आहे.) आता एकदिवसीय क्रिकेट फार जास्त खेळले जाते असे नेहमी म्हटले जाते पण एकाच एकदिवसीय मालिकेत एका फलंदाजाने दीडशे किंवा त्याहून अधिक धावांचे डाव दोनदा रचण्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
[…]

बदलत्या चलनाच रूप

एकदा पहाटे लवकर जाग आली आणि पाहतो तर समोर साक्षात भगवंत, म्हणालो पावलो रे भगवंता. भगवंत म्हणाले तुझी फालतू बडबड ऐकायला आलेलो नाही कायम रडत असतोस धर हे कार्ड, तुला काय हवे ते तू खरेदी कर पण तुझ्या कष्ठाच्या पैशानेच. मग म्हटलं असेल स्वप्न पण कार्ड हातात होत नंतर भगवंत निघून गेले. […]

सार्डीमॅन दिलीप व आजोबा ग्रेस

…हे पुत्ररत्न पुढे जाऊन भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आणि कॅरिबींच्या भूमीत ‘सार्डीमॅन’ म्हणून प्रसिद्धीस आले. (सार्डीन हा एक माशाचा आणि सागरी खाद्याचा प्रकार आहे – गोव्याच्या भूमीलाही ‘सार्डीमॅन’ चपखलपणे लागू होते!)
[…]

स्वातंत्र्य लढ्याबद्दलचा महत्त्वाचा दस्तावेज – ‘जिंकू किंवा मरू’

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.
[…]

आजारपण आणि टेस्ट

मुठभर डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर बदनाम होतात. जर रिक्षाचे दर निश्चित होऊ शकतात तर आवश्यक तपासणीचे का नाही ? ज्या काही महत्वाच्या / खर्चिक टेस्ट आहेत त्या माफक दरात मिळणे आवश्यक आहे. […]

थरथरती रक्षा आणि झिम्मी अली

…आनंदी ब्रिटिश प्रेक्षकांच्या उत्साहावर विरजण पडलेच होते पण कहानी अभी बाकी थी … स्टीव हार्मिसनचा एक जोरकस उसळता चेंडू कॅस्प्रोविक्झच्या हातमोज्यांना लागला आणि थरथर कापणार्‍या जेरंट जोन्सने यष्ट्यांमागे झेल टिपला.
[…]

रुपयाचं नवं रुपडं……….

भारतीय रुपया आता नव्या रुपात जगासमोर आलाय..

हे नवं रुप रुपयाशी असलेल्या आपल्या नात्याला बदलू शकेल का…?

ते बदलावं अशी एक भोळसट आशा प्रत्येक सामान्याला वाटतेय…!!
[…]

बदकाचे कौतुक नि रोशन-सुरिया

…किवींच्या इंग्लंड दौर्‍यातील तिसर्‍या कसोटीचा दुसरा दिवस. बदकावर परतणार्‍या एका खेळाडूला मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील प्रेक्षक उभे राहून मानवंदना देत होते. ते साधेसुधे ‘बदक’ नव्हते. 52 चेंडू त्या बदकाच्या पोटात होते.
[…]

1 65 66 67 68 69 98
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..