2010
पालकांनो सावधान…।
रोज नव्या वात्रटिकांसाठी वाचत चला…खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव ब्लॉग…सूर्यकांती
http://suryakantdolase.blogspot.com/ इथे क्लिक करा.
[…]
विद्रोही कवी
विद्रोही कवी
[…]
सांग दर्पणा, मी दिसते कशी?
सांग दर्पणा,मी दिसते कशी? हा दोष तुझाच, तु त्यांना रोखले नाही. ज्यांने हे व्रत राखयचे त्यांनी राखले नाही. जरी टिळक,आगरकर,गोखले,आंबेडकर मज लाभले. आज बघ मला कसेनको नको त्यांनी दाबले. नको रागवू मला,ही उद्ध्टपणे पुसते कशी? सांग दर्पणा,मी दिसते कशी? गल्ली दैनिकात चालते,तेच दिल्ली दैनिकात चालते. सांगती लोक किती जरी त्यांचे घडेच पालथे. लाजवितो कॅमेरा लेखणी टॊचते […]
शिक्षण
अजब आघाडी सरकारचा गजब असा कारभार कोर्टाची व सरकारची आपसात मारामार, वाट पहात निकालाची संपला विद्यार्थ्यांचा उल्ह्लास व हर्ष शिक्षण सम्राटांच्या महाराष्ट्रात लागतात प्रवेशाला बारा वर्ष. — शेखर बोबडे
जाता जाता
— विनोद
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
खासदारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या विरोधात जनमताचा रेटा तयार व्हावा, याकरिता पुण्यातील सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. जागरूक नागरिकांनी त्यास पाठींबा देण्याची विनंती केली आहे. आपण ही त्यास पाठींबा द्यावा ही विनंती . […]
फक्त लाल किल्लावरून झेंडा फडकवताना काळाबाजार, लाचलुचपतखोर भ्रष्ट्राचारी यांना फासावर देण्याची भाषा करून जय हिंद म्हणतात. !!!
भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर सट्टेबाज काळाबाजार करणारे मोठे व्यापारी उद्योजक यांचे नियंत्रण आहे आणि पक्ष चालवण्यासाठी लागणारा प्रचंड काळा पैसा कांही सामान्य नागरिक किंवा शेतकरी देवू शकत नाही.
[…]
काश्मिरात आगीशी खेळ – नेहरूंनी केलेली चूक भारताला ६० वर्षा नंतर ही भोवते
काश्मिरात आगीशी खेळ नेहरूंनी केलेली चूक भारताला ६० वर्षा नंतर ही भोवते , महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, शिक्षण वाद , राजस्थान मधील जाट – गुज्जर -दलित जात प्रश्न सतत पेटवला जात आहे, आंध्रात कारण नसताना तेलंगणाचा वाद उरकून काढून आग लावली ती भडकली तेंव्हा करोडो रुपयाची मालमत्ता भस्मसात झाली
[…]
“जेम्स लेन” वर कायदेशीर कारवाई अन् त्याच्या वादग्रस्त पुस्तकावर अधिकृत बंदीची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची अपकीर्ती करणार्या जेम्स लेनच्या ‘शिवाजी : द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकावरील बंदी महाराष्ट्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. […]