2010
रात्र राणी
अहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्हतर्हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
[…]
आठवले का कोण ते? (वात्रटिका)
लोकसभेत अडले,विधानसभेत पडले…….(वात्रटिका) […]
फसवणूक (वात्रटिका)
मनाची लाही लाही…..अंगात ज्वर उसळला……(वात्रटिका)
[…]
टॉकटाईमचा बॅलन्स
जो तो आपल्या कामात…..
[…]
छोटीसी बात……. मित्र पालक
रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच.
[…]
छोटीसी बात……. मूल मित्र..
घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे.
[…]
वेळीच ‘नाही’ म्हणायला शिका!
‘तो’ म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा… मोजकेच कपडे परिधान करत जा… केस कशाला वाढवतेस…. केस तू कापलेच पाहिजे. असा ‘त्याचा’ हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर ‘एकत्र’ आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् ‘ती’ मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला ‘तो’ सांगतो, तसं करावंच लागतं….
[…]
छोटीसी बात……. उपदेश सिंचन
मुलांवर उपदेशांच्या सतत फैरी झाडणारे लढाऊ पालक तुम्हीही पाहिले असतील. पण…..
[…]