फेब्रुवारी २३ : विश्वचषक १९९२ – अँडी फ्लॉवरचे दणदणित पदार्पण व विश्वचषक २००३ – जॉन डेविसनचे घणाघाती शतक
एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्र्यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
[…]