March 2011
श्रद्धा-सबुरी !
माणसात श्रद्धा व सबुरी सध्या फारच कमी बघण्यास मिळते !
[…]
मराठी माध्यमाकडून उच्चशिक्षनाकडे
बऱ्याचदा मुलीला इंग्लिश माध्यमात टाकलेले असेल आणि त्याचवेळी मुलाला ज्यावेळी इंग्लिश माध्यमात टाकायची वेळ येते तेव्हा हीच मंडळी मुलीचे नाव तिथून काढून त्याजागी मुलाला टाकतात आणि परंपरेने अन्याय होत असलेली स्त्री
[…]
उशिरा सुचलेले शहाणपण……म्हणे पाकिस्तान अत्यंत धोकादायक राष्ट्र
शांतता, सुरक्षितता, सौहार्द, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी बाबींपासून कोसो दूर असलेला देश धोकदायक असणार नाही तर काय ? पाकिस्तानात जोपर्यंत इजिप्त, ट्युनिशिया, लिबिया प्रमाणे विद्रोह होत नाही व या हुकुमशहांना कायमचे संपविले जात नाही तोपर्यंत पाकी जनतेला सुख मिळणार नाही व तेथील धोकादायक परिस्थिती संपणार नाही.
फक्त पाकिस्तानच धोकादायक नसून तेथे वारंवार येणारे सैनिकी हुकुमशहा हे सुद्धा संपूर्ण जगाला धोकादायक आहेत…..!
[…]
प्रेम (5)/ प्रेम द्रव्य
प्रेम बाहेर शोधून मिळणार नाही. अहंकाराने ग्रासलेल्या आपल्या हृदयांची बंद कपाटे आपल्याला उघडावी लागतील – तेन्ह्वाच आपल्याला दिसेल – संपूर्ण चराचर सृष्टीमधे व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.
[…]
तार्यांचे बेट
एकता कपूर यांच्याकडून सासू-सुन चित्रपटाची अपेक्षा होती ..
अपेक्षाभंग केल्याबद्दल धन्यवाद !
[…]
पशुधन घटते; दूध कसे वाढते?
कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.
[…]
पाकिस्तान्यांनो… तुम्ही कितीही खोड्या काढा….आम्ही तुम्हाला मानाने बोलावणारच
मोहालीचा भारत-पाकिस्तान सामना बघायला पंतप्रधानांचे खास मेहमान पाकिस्तानातून येणार आहेत. बिघडलेले भारत पाक संबंध क्रिकेट मॅचदरम्यान बिर्याणी खाता खाता झटक्यात सुधारणार आहेत. आणि संबंध सुधारले की बिचार्या कसाबदादा आणि अफझलभाऊंची रवानगी मायदेशात केली जाणार आहे. जय हो!!!!!!!!!!!!!! . .
[…]
आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि युवकांची भूमिका
“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज समजेल . अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल.आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही. […]
बहुउपयोगी औदुंबर
औदुंबर हे वृक्ष पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया आल्यावरच उगवते,पर्यावरणीय संतुलना सोबतच मानवाला या वृक्षाचा मुखरोग, चेचक, रक्तपित्त, भस्मक रोग, अतिसार, पोटाचे दुखणे, भगंदर, श्वेत प्रदर, रक्तप्रदर, गर्भपातापासून बचावासाठी, मूत्रविकार, पित्तविकार, सुजन, हृदयविकार, त्वचाविकार, कानाचे दुखणे अशा विविध आजारांवर उपयोग होतो.
[…]