नवीन लेखन...

मी एक शेतकरी

शेतात दिवस भर राब राब राबतो जिवाचे रान करतो शरिराचे हाल करतो तुमचे पोट भरन्या साठी धान्य पिकवतो…… उन असो वा पाउस शेतात काम करीत असतो २ पैसे कमविन्या साठी ४ पैसे उसने घेतो घेतलेले कर्ज फेड्न्या साठी प्रयत्न करीत असतो…. अचानक पड्नारा पाउस , कधी दडी मारनारा पाउस, पिकाचे नुकसान करतो आणि माझे जगने हराम […]

मैफिल स्वर्गांतली………………..

दिनांक २९ जुलै, २००२, Los Angeles ला आता रात्र झाली आहे. काही तासापूर्वीच सुप्रसिद्ध संगीतकार, महाराष्टाचे लोकप्रिय गायक श्री सुधीर फडके हे स्वर्गवासी झाल्याची दु:ख्खद बातमी भारतांतून आली आहे.
[…]

मुक्तांगण, अलिबाग

मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही, तसंच मुलांना जर अतिशय कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात.
[…]

श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम

वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे. […]

मोहोर वृध्दाश्रम, अलिबाग

अलिबाग पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्लेखिंडीत मुख्य रस्त्यापासून थोडया लांब आणि निसर्गाच्या हिरव्या पंखांमध्ये ’मोहोर‘ नावाचा टुमदार वृध्दाश्रम विसावला आहे. या वृध्दाश्रमाच्या आजूबाजूची शांतता आणि दुरवर पसरलेली हिरवी झाडं मनाला खूप प्रसन्नता देवून जातात. […]

एक भिजरी आठवण

पाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…
[…]

मेंदूची ‘पुरातन’ शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिया हा वैद्यकशास्त्रातील अत्यंत परवलीचा शब्द आहे. हाडांच्या फ्रॅक्चरपासून ते ह्रदय, किडनी यात बिघाड झाल्यास ‘दुरूस्ती’ करण्यासाठी प्रत्यक्षात तो अवयव उघडण्याची पध्दत गेल्या शतकात जन्माला आली.
[…]

रसिकांच्या मनातलं !

शास्त्रीय गायन व वादन पुर्वापार चालत आलेल्या कला विशेषतः भारतात घराण्यांवरून ओळखल्या जाणार्‍या शैली आहेत. त्यात रागधारी हा शास्त्रीय गायन वादनाचा गाभा आहे. चांगलं गाणं किंवा गीताचा कुठलाही प्रकार उदा. भाव भक्ती व नाटयगीत तसेच कविता जुनीगाणी पोवाडा व लावणी यांच्या शब्दरचना गोड व मधुर सुर ताल व लयीत ऐकायला मिळाल्या तर मनावरील ताण आटोक्यात आणण्यासाठीचे औषध आहे.
[…]

अश्लाघ्य वर्तन !

स्त्रीलंपट, गर्दुले, व्यभिचारी व मद्यप्यांचे सर्व समान उद्देश सफल होतील असे ठिकाण जेथे सर्व वयोगटातील, थरातील, धर्म, पंथ व लिंगातील माणसे सामील होऊन आपला समाज, संस्कृती, संस्कार, मान-सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्याला उघडपणे तिलांजली देऊन निर्लज्जपणे पार्टी करतात व त्यात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात तेव्हां शरमेने नागरिकांची, आई-वडिल, नातलग, कुटुंबीय व त्या खात्याच्या प्रमुखांना स्वत:चा चेहरा लपविण्यासही जागा नसेते आणि मेल्याहून मेल्या सारखे होते पण त्यात सामील होणारांना त्याचे काही सोयर सुतक नसते.
[…]

1 2 3 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..