नवीन लेखन...

चिऊताई चिऊताई दार उघड

चिऊताइंचा दार न उघडण्याचा निर्णय तर कावळेदादांचा दार उघडण्याचा निर्णय हा आपापल्या परीने योग्यच होता.
[…]

“ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज”

श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १८४५ साली (माघ शु.१२ शके १७६६) गोंदवल्यास झाला. त्यांचे मुळ घराणे माणदेशातील दहिवडी जवळ वावरहिरे या गावचे. त्यांचा मुळ पुरूष रूद्रोपंत व त्यांचे आडनाव घुगरदरे. घुगरदरे वासिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी ब्राम्हण असून रूद्रोपंत पंढरीच्या विठ्ठलाचे एकनिष्ठ उपासक होते. महाराजांचे पणजोबा कुलकर्णीपण करण्यासाठी गोंदवल्यास येऊन स्थायिक झाले तरी पंढरीचीवारी घराण्यात कायम होती.
[…]

आला कोन, गेला कोन

जेव्हा कॅरमबोर्डावरच्या सोंगटीला आपण स्ट्रायकरचा वापर करून ढकलतो तेव्हा काय होतं हे बारकाईनं पाहिलं आहेत कधी?
[…]

कोण्णूर सर ( कोल्हापूर)

मी  बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत […]

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा…!

देशबुडव्या खेळावर, खेळाडूंवर करोडोची उधळण आणि राष्ट्रीय खेळांच्या हिरोंवर मात्र आपल्या पोटाची चिंता करण्याचा प्रसंग, हा कुठला न्याय झाला. शेवटी खेळ खेळ असतात, सगळ्याच खेळांना सारखा न्याय मिळाला पाहिजे, किमान सरकारने तरी खेळ आणि खेळाडू पाहून भेदभाव करायला नको; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.
[…]

चारोळ्या …………!!!

१) मी माझ्या मनात मांडे मांडले, मांडले ते मांडले, परंतु काही न गवसले. २) आले आले अन्ना आले, रथावर मात्र अडवाणी आरूढ झाले. ३) उपोषणाचे हत्त्यार उपसले, जनता-जनार्दन रस्त्यावर उतरले, राजकारण्यांचे धाबे दणाणले, जन लोक पाल बिल संसदेत प्रगटले. ४) जन आंदोलनाचा एकाच नारा, जन लोक पाल बिलाचा चढलाय वारा, संसदेत जर नाही दिला त्याला थारा, […]

गुळगुळीत आणि खडबडीत

एखाद्या पदार्थाकडून जेव्हा त्याच्यावर पडणार्‍या प्रकाशकिरणांच्या ऊर्जेचं शोषण होतं तेव्हा त्याला मिळालेली वाढीव ऊर्जा नेहमीच उष्णतेच्या रुपात प्रकट होते असं नाही.
[…]

1 9 10 11 12 13 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..