नवीन लेखन...

धिक्कार …..धिक्कार ……जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न………!!!!!!!!

आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .
[…]

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे कितपत योग्य ?

प्रत्येकालाच मुंबईत नोकरी व स्वत:ची जागा असावी असे वाटत असते आणि त्यासाठी देशातील बरीच माणसे मुंबईत पोटापाण्यासाठी नोकरी व राहायला आसरा शोधात असतात. त्यात कित्येक जणांना झटपट श्रीमंत व प्रसिद्धी मिळवायची असते. व्यवसाय व नोकरीत इप्सित साध्य करण्यासाठी मग काही क्लुप्त्या व काळेधंदे करण्यास उद्युक्त होतात.
[…]

प्रित

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.
[…]

व्हॅलेन्टाईन नावाचं भूत

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”

शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.
[…]

खरेच ऑस्मासीस ( Osmosis ) प्रणाली पर्याप्त उर्जेचे श्रोत्र बनेल ?………… नवीन शोध.

ग्लोबल वार्मिंगच्या समस्ये मुळे आपले वातावरण संतुलित राखणे गरजेचे आहे. जगभरात उर्जा मिळविण्यासाठी लाकूड,कोळसा व नैसार्गिक वायु खर्ची घालत आहोत. त्यामुळे हवामानात बदल होत आहे व आपले स्वंरक्षक छत्र छेदु लागले ही एक गंभीर बाब आहे. ह्या समस्येच्या निवारणासाठी संपूर्ण जग सध्या झटत आहे.
[…]

1 35 36 37 38 39 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..