2011
आज लोकमान्य टिळक असते तर………
आज ग्रामीण भारतातील शाळांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शिक्षकांच्या आणि शालेय सोयीच्या नावाने न बोललेले बरे. अपुरी शिक्षण सामुग्री, जीवन जगण्याची धडपड, दोन वेळच्या जेवणाची परवड आणि अश्या वेळी संपूर्ण भारत भर एकच परीक्षा. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते……. पण आजच्या पेड न्यूज च्या जमान्यात हा लोकशाहीचा रक्षक असलेला स्तंभ सुद्धा भक्षक झाला आहे.
[…]
मराठी आडनाव : लेखांची सूची
मी केलेल्या मराठी आडनावकोशाची माहिती रसिक वाचकांना व्हावी म्हणून मी केलेल्या प्रयत्नांचे वर्णन आिण त्या अनुषंगाने लिहीलेल्या आिण प्रसिध्द झालेल्या लेखांची सूची येथे दिली आहे. […]
औषधी शेती, विकासाला गती..!
औषधी शेती हा पर्याय आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा निर्णय ठरत आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीयांना फायद्याचा ठरेल असा पर्याय आहे. अलोपेथिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आज जग आयुर्वेदिक औषधांकडे आकृष्ट होत आहे.
[…]
निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अत्यावश्यक आहे.
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.
[…]
इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !
पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.
[…]
मी.. एक स्त्री..
मी एक ध्यास ..
मीच एक प्रवास…स्वप्नपुर्तीचा..
[…]
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने
दर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का?
[…]