नवीन लेखन...

मुंबईकरांचे “जीवन”समस्या कारणे व उपाय

आपल्या अमर्याद वाढत्या लोकसंख्येला मुलभूत गरजा भागवताना पालिका व शासन मेटाकुटीस आले आहे, तसेच आपण सर्वांनी निसर्गर कुरघोडी केल्याने निसर्गराजा रागावला आहे. कुठे पाउस जास्त, कुठे थंडी तर कुठे बर्फ फाडतो. या ग्लोबलवार्मिंगचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहेत. ते थांबण्यासाठी व पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी काही प्रयत्न ! […]

राजकारणातील काही ‘गुळगुळीत’ वाक्ये

राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :
[…]

मातृभूमीशी ‘गद्दारी’!

आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !
[…]

मराठी आडनावे ः परिवर्तनाची त्सुनामी

नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.
[…]

आधी पदग्रहण आणि मग निवडणूक

आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे ‘आधी हनिमून आणि मग लग्न’ अशातला हा प्रकार आहे.
[…]

आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, दूरस्थ अवकाश वगैरे…

अवकाशयुगामुळे बर्‍याच विज्ञानीय पारिभाषिक संज्ञा प्रचारात आल्या आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आिण दूरस्थ अवकाश या संज्ञांच्या अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.
[…]

1 53 54 55 56 57 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..