फेब्रुवारी ०२ : बांग्लादेशाच्या पहिल्या कसोटी शतकवीराचा जन्म
बांग्लादेशाच्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा अमिनुल इस्लाम आणि प्रत्येक कसोटी राष्ट्राचे पहिले शतकवीर. […]
बांग्लादेशाच्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा अमिनुल इस्लाम आणि प्रत्येक कसोटी राष्ट्राचे पहिले शतकवीर. […]
एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून…विषय: mass communication and journalisum… इयत्ता तिसरी ते नववी…. मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता…
[…]
संस्थानिक-पुत्र अजय जडेजाचा जन्म आणि अखेरचा चेंडू फटका मारता येऊ नये म्हणून ग्रेग चॅपेलने आपल्या भावाला हात न फिरवताच टाकायला लावला त्याचा तपशील
[…]
मोबाईल कॉल दर वाढणार? स्पेक्ट्रम वाटप धोरणात मोठा बदल : दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल
[…]
अमेरिकेतील मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) या १९ वर्षांच्या तरुणाने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने एक खाजगी वेबसाईट ‘गम्मत’ म्हणून सुरु केली. ‘ सोशल Networking ‘ असे त्या वेबसाईटचे स्वरूप होते. पण अल्पावधीत हि वेबसाईट जगात प्रचंड लोकप्रिय होईल आणि तरुण वयातच आपल्याला जागतिक गौरव आणि मान सन्मान मिळेल असे मार्कला स्वप्नात सुध्धा वाटले नव्हते. या वेबसाईट […]
एका मुक्या जिवाचा जीव वाचला तसेच त्याच्या जहाल दंशामुळे उद्भवू शकणारा संभाव्य धोकादेखील टाळता आला !!!!
[…]
आज आपण कोणाला तरी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देतो. काय असते याची वटवायची मुदत? मग अशीच मुदत चलनी नांटांना असली तर काळ्या पैशाचे व्यवहार कमी होतील का?
[…]
मग त्याचे काम नाही का जुने खरेदी खताची सत्यप्रत जमा करून घेण्याची. हि नसती उठाठेव मला का ?
[…]
मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.
[…]
स्वतःची ओळख हा समस्त मानवजातीतील विद्वान आणि वैज्ञानिकांसमोरील एक कळीचा प्रश्न ठरला आहे. “माणूस कोण?” या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर आतापर्यंत कुणीही देऊ शकलेले नाही. गझलकारांनी मात्र आपापली हृदये लढवून आणि डोकी खाजवून अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती प्रत्येकाला रूचतील आणि समजतीलच असे मात्र नाही. सलीम कौसर नावाच्या शायराने स्वतःचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न या अतिसुंदर आणि काहीशा अवघड गझलेत व्यक्त झालेला आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions